
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
जालना :- जालना शहरातील रेल्वेस्टेशन ते मस्तगड पर्यंत रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम होत असून आज दि. १२ जानेवारी बुधवार रोजी त्या रस्त्यावर प्रत्यक्ष जाऊन अर्जुन खोतकर यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, उपजिल्हाप्रमुख पंडीत भुतेकर, शहरप्रमुख पाचफुले, आदित्य खंडागळे, शुभम टेकाळे, अंकुश पाचफुले, आयुष राठोड, किशोर शिंदे, प्रकाश घोडे पाटील आदी दिसत आहे.