
दैनिक चालु वार्ता
शिरपूर प्रतिनिधी
महेंद्र ढिवरे
शिरपूर :-उपस्थित डॉ दिनेश नांद्रे ,के व्ही के धुळे, एस डी मालपुरे उविकृअ धुळे ,डॉ पंकज पाटील के व्ही के धुळे , निकुंभ ता कृ अ शिरपूर ,तुषार बैसाने कृषि अधिकारी,योगेश सोनवणे मकृअ थाळनेर विशाल मोटे मंडळ कृषि अधिकारी ,महेंद्र पाटील कृ स , सरपंच व सहभागी शेतकरी यांनी शेती शाळा व चर्चा सत्र सहा भाग घेतला.