दै चालु वार्ता मोहन आखाडे
औरंगाबाद
औरंगाबाद शहरातील सिडको एन 2 भागातील घटना
प्राध्यपकाच्या खूनामूळे शहरात एकच खळबळ._
डॉ. राजन हरिभाऊ शिंदे असे खून झालेल्या प्राध्यापकाचे नाव._
डॉ. राजन हरिभाऊ शिंदे हे शहरातील मौलाना आझाद महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवत होते. त्यांची हत्या नेमकी कोणत्या कारणाने करण्यात आली हे अद्याप समोर आले नाही.
▪️खूनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थली धाव घेतली आहे. मारेकऱ्यांनी मृत प्राध्यापकाचा गळा चिरून त्यांच्या हाताच्या नसा कापल्या आहेत. रात्रभर झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.