
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटिल
आज दिनांक 13 जानेवारी 2022 रोजी माध्यमिक खाजगी शाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण सोहळा माननीय आमदार सतीश भाऊ चव्हाण पदवीधर मतदार संघ मराठवाडा यांच्या शुभहस्ते करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे ध्येय धोरणे या विषयी विस्तुत चर्चा करण्यात आली. त्यानी संघटनेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या दिनदर्शिका विमोचन प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील दाडगे ,जिल्हा उपाध्यक्ष जाधव सर ,राज्य सचिव संदीप शिंदे ,राज्य कार्यकारिणी सदस्य प्रदीप साळुंखे ,कडूबा पाटील वाघमारे, ज्येष्ठ सल्लागार विनायक दादा अलाट ,हरीभाऊ चौधरी पाटील उपस्थित होते.