
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
नवी दिल्ली, 13 जानेवारी 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहरी निमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की;
“तुम्हा सर्वांना लोहरीच्या हार्दिक शुभेच्छा. मी प्रत्येकाच्या उत्तम आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. या विशेष दिवस निमिताने आपल्या समाजात बंधुत्वाची भावना वाढीस लागू दे.”