
दैनिक चालु वार्ता
भंडारा प्रतिनिधी
राजेश गेडाम
भंडारा :- अखिल भारतीय भव्य कॅरम स्पर्धा ८.१.२०२२ डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय निशा शाळेसमोर सचिन बागडे यांच्या अध्यक्षतेखाली भव्य कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली. होतू या स्पर्धेत दूर दूरन कॅरम प्रेमी सहभागी झाले होते. त्या वेळी उपस्थित सचिव महेश बारमाटे उपाध्यक्ष शाॅवलिन कांबळे कोषाध्यक्ष नितेश कांबळे कार्याध्यक्ष उमाकांत भाऊ कांबळे सल्लागार बाळाभाऊ शेखर गभने सहसचिव सतिश बारमाटे ॠतु घोलपे ज्यानी या कार्यक्रमात मोलाचे योगदान दिले. ते मोनू गोस्वामी अमित ऊके दादु ऊके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
१३.१.२०२२ ला फायनल कॅरम स्पर्धा सम्पन झाली आणि विजेता झालेल्या सर्व खेळाडू ना त्याच्ये परितोषिक कॅरम स्पर्धा अध्यक्ष सचिन बागडे सल्लागार बाळाभाऊ शेखर गभने सहसचिव सतिश बारमाटे उमाकांत कांबळे मनिष भाऊ वासनिक निर्मलाताई गोस्वामी, वुंन्दा ताई गायधने,टिंकु खान, रोशन कांबळे,सिद्धार्थ गडकरी, गजानन बादशहा व ईतर मान्यवरांच्या उपस्थितित पारितोषिक देण्यात आले.