
दैनिक चालु वार्ता
मरखेल प्रतिनिधी
एकनाथ गाडीवान
देगलूर :- आज देगलुर तालुक्यातील सोमूर येथे जिल्हा वार्षिक योजना सर्व साधारण सन 20-21 अंतर्गत प्र.जी.मा.72 सोमूर रमतापुर रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण कामांचे भूमिपूजन व तसेच मानुर येथे अर्थसंकल्प २०-२१ अंतर्गत ५०-५४/०४ जिल्हा इतर मार्ग औराद ते राज्यसिमा कुन्मारपल्ली-येडुर-मानुर-गुंडुर राज्य सिमा प्रजीमा ८१ सा.क्र. ८/५०० मानुर गावाजवळ मोठ्या ३ कोटी ५१ लक्ष रु मंजुर पुलाचे पोच्चम मार्गासह बांधकाम करण्याचे कामाचे भूमिपूजन देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ आंतापुरकर साहेब व इतर मान्यवर यांच्या हस्ते भुमीपुजन करण्यात आले…