
दै चालु वार्ता
कंधार : अर्जुन देवराव गित्ते (85) वर्ष रा. संगमवाडी ता. कंधार यांचे दिनांक 14 जानेवारी रोजी रात्री 02:00 च्या सुमारास वृध्दापकाळाने व आजाराने निधन झाले आहे. त्यांचा पार्थीव देह अंत्यदर्शनासाठी मुक्ताईनगर कंधार येथे रहात्या घरी अंत्यदर्शनासाठी रात्री 9:30 ते सकाळी 08:00 वा. पर्यत ठेवण्यात येण्यात येणार आहे. सकाळी अंतयात्रेसहीत मुळगावी संगमवाडी ता. कंधार येथे सकाळी 10:00 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या पश्यात पत्नी दोन मुल, दोन सुना, नातवंड आसा मोठा परीवार आहे.
ते डॉ. व्यकटराव गित्ते जे. जे. हॉस्पीटल मुंबई व भास्कर गित्ते यांचे वडील होत.