
1 ) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
उत्तर : जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड
2) जिम कार्बेटचे जुने नाव काय होते?
उत्तर : हेली नॅशनल पार्क
3) भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत?
उत्तर : मध्यप्रदेश
4) भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर : हिमिस (3568 किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर)
5) मेळघाट अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1973
6) नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1982
7) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत?
उत्तर : विश्वनाथन आनंद
8) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे?
उत्तर : कर्णम मल्लेश्वरी
9) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे?
उत्तर : 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र
10) हरितक्रांती कशासाठी करण्यात आली होती?
उत्तर : अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी.
11) टीझर गनचा (Tasar Gun) वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते?
उत्तर : गुजरात
12) वाचन यादीमध्ये (Reading List) व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता?
उत्तर : पोलंड
13) अरब देशातील पहिली अणुभट्टी कोणती?
उत्तर : संयुक्त अरब अमिरात
14) भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड (blood-oozing tree) कोणते?
उत्तर : आसाम
15) तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते?
उत्तर : आंध्रप्रदेश
16) रेल्वेने थेट ओव्हरहेड लाइन उर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर उर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प कोणता?
उत्तर : भारत
17) वनविभागाचा पहिले लायकेन पार्क कोणते?
उत्तर : उत्तराखंड
18) मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता?
उत्तर : संयुक्त अरब अमिराती
19) जगातील पहिले गोल्ड प्लेटेड (सोन्याचा मुलामा) हॉटेल कोणते?
उत्तर :- हनोई, व्हिएतनाम
20) आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रेबर उत्पादन सुविधा कोठे आहे?
उत्तर : गोविंदगड, भुतान
टीप : दररोज 20 प्रश्न उत्तरे दिले जातील.