
दैनिक चालु वार्ता
जांब/मुखेड प्रतिनिधी
किरण गोंड
मुखेड :- आज दिनांक 18-01-21 रोजी वार्ताळा येथे संत माणिकप्रभु सप्ताह निमित्त व विविध विकास कामाचे ( बंदिस्त नाली) उद्घाटन करतांना आमदार डॉ तुषार राठोड साहेब,खुशाल पाटील उमरदरीकर सभापती कृ. उ.बा. समिती, सभापती, सरपंच सूर्यकांत पाटील शेळके, उपसरपंच राजू राठोड,जेष्ठ नेते शेषराव डावकरे सर,भगवान जायभाये, नामदेव पाटील आगलावे,मारोती सूर्यवंशी, अंगद जायभाये, रमाकांत डावकरे,एकनाथ डावकरे,बाळू डावकरे,राजेंद्र केरूरे सर, सूत्रसंचालन जायभाये सर,भोजु कागणे,ग्रामशेवक गोंदलवाड, सुधाकर राठोड रोजगार सेवक, समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते…