
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मिरज तालुका
पोपट माने
आरग :- ता.मिरज येथील विविध विकास कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्या कार्यक्रम प्रसंगी जिल्हाचे लाडके खा.मा.संजयकाका पाटील साहेब मिरज विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरूष मा.आ.डाॅ.सुरेश भाऊ खाडेसाहेब भाजपा शहर जिल्हाध्यक्ष मा.दिपक बाबा शिंदे भाजपा अनु.मोर्चा प्रदेश सरचिटणीस मा.मोहन वनखंडे सर प.समिती सभापती मा.सुमन ताई भंडारे जि.प.व नियोजन समिती सदस्या सौ.सरीताताई कोरबू बेडग जि.प.व नियोजन समिती सदस्य मा.मनोजदादा मुंडगनुर माजी.जि.प.सदस्य मा.प्रकाश आण्णा देसाई सांगली बाजार समिती संचालक मा.उमेशभाऊ पाटील माजी सभापती सौ.जनाबाई पाटील मॅडम आरग सरपंच सौ.सुरेखाताई नाईक जेष्ठ मार्गदर्शक मा.तुकाराम काका पाटील प्रतिष्ठीत व्यापारी मा.गोविंद तात्या पाटील युवा उद्योजक आरगचे विकास रत्न तरूणांचा आयडॉल मा.सागर साहेब वडगांवे मा.राजुतात्या आरगे चेअरमन रामचंद्र यवलुजे व्हा.चेअरमन संजय गावडे मा.शंकर आण्णा देसाई मा.संतोषदादा देसाई मा.गिरीशदादा देशपांडे माजी उपसरपंच मा.सर्जेराव खटावे मा.अजित कांबळे डाॅ.अनिल कोरबू ग्रा.प.सदस्य मा.सुभाष खोत मा.प्रशांत गायकवाड मा.वसंत कोरबू मा.म्हाळु कोरबू मा.जयपाल कांबळे मा.संभाजी पाटील मा.बाबासो ऐनापुरे संतोषवाडी,लिंगनुर,खटाव,लक्ष्मीवाडी,शिंदेवाडी,जानरावाडी,बेडग,सलगरे, मल्लेवाडी,म्हैसाळ,नरवाड,ऐरंडोली व्यंकोचिवाडी येथील सरपंच उपसरपंच आवर्जून उपस्थित होते तसेच आरगेतील प्रतिष्ठित नागरिक,शेतकरी व्यापारी क्रिकेट प्रेमी तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते*