
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
1) महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सुभाषचंद्र बोस
2) महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : खान अब्दुल गफार खान
3) महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर आणि श्रद्धानंद स्वामी
4) मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : नागपूर
5) प्रादेशिक वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : औरंगाबाद
6) माय स्पेस ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1 ऑगस्ट 2003
7) आरआयपी चा फुल फॉर्म काय आहे?
उत्तर : आत्म्याला शांती मिळो.
8) सीआरपीएफ चा फुल फॉर्म काय आहे?
उत्तर : सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स
9) माय स्पेस ची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : Tom Anderson आणि Chris DeWolfe.
10) नासा ही संस्था कोठे आहे?
उत्तर : वॉशिंग्टन
11) fbp म्हणजे काय?
उत्तर : Flexible Benefits Plan (FBP)
12) WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे?
उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना.
13) समुदाय आधारित पोषण व्यवस्थापन लागू करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश
14) घराघरात मध्यान्ह भोजन (Mid-Day Meal) पुरविणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश
15) महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण?
उत्तर : अंतरा मेहता
16) पाकिस्तान मध्ये आर्मीची पहिली लेफ्टनंट जनरल बनणारी महिला कोण?
उत्तर : निगार जोहर
17) पाकिस्तान हवाई दलात नेमण्यात आलेल्या पहिल्या हिंदू पायलटचे नाव काय होते?
उत्तर : राहुल देव
18) सामुदायिक स्वयंपाक गृहांना जिओ टॅग प्राप्त करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तर प्रदेश (यासाठी गुगलशी करार)
19) पहिले नंबरलेस कार्ड कोणते?
उत्तर : Fam Pay
20) सरकारी भूमींच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिशा