
दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
दशरथ आंबेकर
किनवट :- प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पदाधिकारी मा. परमेश्वर तुकाराम मुंढे साहेब व निराधार अव्वल कारक्कुन याची भेट घेतली व निराधार योजनेबद्दल माहिती चांगल्या प्रकारे घेऊन सर्व दिव्यांग बांधवांना व महिला निराधार योजनेची माहिती घेऊन अडचण असल्यास मी प्रमाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणे असे आश्वासन मी मा .परमेश्वर मुंडे साहेब यांनी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष भगवानराव मारपवार व जलधरा सर्कल प्रमुख दशरथ आंबेकर शुभम गायकवाड यांनी भेट दिली त्यावेळी निराधार योजनेचे दिव्यांग लाभार्थी उपस्थिती होती.