
दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
दशरथ आंबेकर
किनवट :- नांदेड जिल्ह्यातील अतीतटीच्या समजल्या जाणाऱ्या माहुर. नगर पंचायती साठी निवडणुकीत बहुमत पासून सर्वच राजकीय पक्षी वंचित असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पक्षीय बलाल पाहता एकूण १७ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी ७ काँग्रेस ६ शिवसेना ३ भाजपा १ असा त्रिकोण रिथती निर्माण करणारा हाती लागला आहे. मात्र सपष्ट बहुमत कोणत्याही राजकीय पक्षाला मिळवता आली नाही. आगामी काळात कोणत्या राजकीय पक्षांचा नगराध्यक्ष माहूर नगर पंचायतीमध्ये बसेल याकडे संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.