दैनिक चालु वार्ता
धडगांव प्रतिनिधी
विरेंद्र वसावे
धडगांव :- ता. धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बु. नगरपंचायत या निवडणुकीमध्ये शिवसेना च्या माध्यमातून लढलेल्या 17 पैकी 13 जागांवर शिवसेना आघाडीच्या उमेदवारांनी विजयी खेचून आणला आहे. तर काँग्रेस चे 3 उमेदवार व बिजेपी 1 उमेदवार व शिवसेनेचे 13 उमेदवार निवडून आले आहेत. निवडून आणलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे
वार्ड क्र: नंबर
1) पावरा ललिता तुकाराम ( बिजेपी )
2) पावरा ललिता संजय ( काँग्रेस)
3) पावरा कल्याणसिंग भरतसिंग ( काँग्रेस )
4) पराडके भरतसिंग पारशी ( शिवसेना )
5) पावरा रघुनाथ विरसिंग ( शिवसेना )
6) पावरा राजेंद्र गुलाबसिंग (शिवसेना )
7) पावरा सरदार पारशी (शिवसेना )
8) ब्राह्मणे विजय छगन (शिवसेना )
9) चव्हाण भावना मिनेश (शिवसेना )
10) पावरा कविता राकेश (शिवसेना )
11) पराडके दिलीका जामसिंग ( शिवसेना )
12) पावरा धनसिंग दादला (शिवसेना )
13) पावरा पुरूषोत्तम दिलवरसिंग (शिवसेना )
14) पावरा गिरजा अंबाजी ( काँग्रेस )
15) पावरा सुनंदाबाई हेमंत (शिवसेना )
16) वळवी विद्या शिवराम (शिवसेना )
17) पराडके शर्मिला जमसर (शिवसेना )
धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बु. नगरपंचायत या निवडणुकीमध्ये शिवसेना आघाडी ने चांगलीच बाजी मारली.