
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- लोहा तालुक्यातील वाघदरवाडी येथील जवान सुभेदार शिवदास व्यंकटराव केंद्रें यांचा माळाकोळी येथे भव्य सत्कार करून राॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये कोरोनाचे नियम पाळुन गावकरी मंडळी वाघदरवाडी व माळाकोळी येथील व्यापाऱ्यांनी व गावकऱ्यांनी रॅली काढून अदभुतपुर्व सम्मान केला.