
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
लोहा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष तांबे साहेब यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला.
लोहा तालुक्यात तांबे साहेबांनी अनेक धाडसी कार्य केले आहेत. सामान्य नागरिकांसाठी तांबे साहेबांचा स्वभाव शिस्तबद्ध तसेच प्रेमळ आहे . पण गुन्हेगारांनसाठी कर्दनकाळ आहेत अशी त्यांची ओळख तालुक्यात आहे . व तालुक्यात चांगल्या उपक्रमामध्ये ते अग्रेसर असतात . त्यामुळे लोहा तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये तांबे साहेब रुजले आहेत . संतोष तांबे साहेबांनचा वाढदिवस सोशल डिस्टंस पाळून , पोलीस कर्मचाऱ्यांनी व तालुक्यातील नागरिकांनकडून तांबे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी दै चालु वार्ताचे उपसंपादक भरत पवार, कार्यकारी उपसंपादक गोविंद पवार ,कंधार तालुका प्रतिनिधी माधव गोटमवाड ,पञकार / अँड.उमर शेख ,गोला गोलेवार समाजाचे नेते पिराजी झंपलवाड ,पञकार किरण दाढेल पत्रकार शुभम उत्तरवार उपस्थित होते .