
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- मुखेड तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र जाहुर अंतर्गत तुपदाळ बु येथे कोविड १९ लसिकरण मोहीम अयोजन करून लाभार्थी यांना लस देण्यात आली. यावेळी आरोग्य समुदाय अधिकारी डाँ.श्यामसुंदर भाटापुरकर, एम यु हासेवाड मँडम, शंकुतला दामेकर (मुख्याध्यापक) गिरि सर, (सहशिक्षक) शंकर खरात सर, (ग्रामपंचायत सदस्य) ज्ञानेश्वर पाटिल, शेषेराव पाटिल, उद्धव पा.बेळे, राजाराम पाटिल, लाभार्थि व ग्रामस्थ उपस्थित होते.