
दैनिक चालु वार्ता
मरखेल प्रतिनिधी
एकनाथ गाडीवान
देगलूर :- देगलूर तालुक्यातील देवापूर येथे जि.प.प्रा.शाळेचे शालेय व्यवस्थापन समिती 2022 निवड करण्यात आले त्यामध्ये अहमदसाब शादुलसाब शेख (अध्यक्ष) ईश्वर बंसवतराव पाटील (उपाध्यक्ष)सदस्य म्हणून मारोती लक्ष्मण नेरलवार. हनीफा आरिफ शेख.रंजना पुंडलिक सोनकांबळे. संतोष रामा गाडीवान . धनाजी अर्जुन गाडीवान. कौशल्या मनोहर चैनपुरे. अन्नपूर्णा गंगाधर भंडेवाड. एकनाथ नागोराव गाडीवान.(शिक्षण प्रेमी)गोदावरी अनंतराव पाटील.(ग्रा.पं.सदस्य )दादाराव विठ्ठलराव पाटील. (सचिव)संदीप शिवाजीराव शिंदे (शिक्षक सदस्य) असे निवड करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिंदे सर यांनी केले. सर्व शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सचिव यांचे स्वागत करण्यात आले