
दैनिक चालु वार्ता
लातूर प्रतिनिधी
किरण गोंड
लातूर :- ज्येष्ठ नेते माननीय चंदनजी श्रीहरी पाटील साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार बावीस महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री माननीय नामदार जयंतराव पाटील साहेब ,महाराष्ट्र राज्याचे बांधकाम व पाणीपुरवठा मंत्री माननीय नामदार संजय भाऊ बनसोडे साहेब ‘महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माननीय बसवराजजी पाटील साहेब नागराळकर ‘माननीय पणन महासंघाचे चेअरमन तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लातूर जिल्हा तथा आमदार अहमदपूर चाकूर विधानसभा माननीय बाबा साहेबजी पाटील साहेब ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय चंदनजी पाटील साहेब नागराळकर ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष .तथा सरपंच ग्रामपंचायत रावणकोळा माननीय सत्यवानजी दळवे पाटील साहेब ,.चंद्रशेखरजी पाटील साहेब सरपंच आतनूर , तालुका अध्यक्ष बापूसाहेब पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती जळकोट माननीय श्री कृष्ण जी पाटील साहेब या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे. त्यांच्यासमवेत रावणकोळा नगरीचे उपसरपंच सुनील राठोड सोनवळा नगरीचे सरपंच राहुल सूर्यवंशी बेळसांगवी बालाजी गवळी दे सांगवीकर पाटील व अन्य कार्यकर्त्यांचा प्रवेश करण्यात आला.