
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
विक्रम खांडेकर
नांदेड :- आज खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्यालयात सुरेश फुलारे भाजपा मुदखेड तालुका उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सोशल मीडिया यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर, बालाजी पाटील पुणेगावकर, दिनेश ठाकूर, जिजेश लखे, उपस्थित होते. खासदार प्रताप पाटील चिखलीकरांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.