
दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
दशरथ आंबेकर
किनवट :- किनवट येथील मातंग समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरसींग दोनकोंडावार अल्पशा आजाराने आज. निंधन झाले व त्यांची पत्नी कमलबाई व तीन मुले परिवार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कार. दिनांक 24 /1/ 2022 रोजी ठिक 10 वा . साठे नगर येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे