
दैनिक चालु वार्ता
नळगीर प्रतिनिधी
केंद्रे प्रकाश
राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या 125व्या जयंती निमित्त आज (23 जानेवारी 2022) रोजी राष्ट्रपती भवन येथे आदरांजली वाहिली. त्यांनी राष्ट्रपती भवन येथे नेताजींच्या तैलचित्राला पुष्पांजली अर्पण केली.