
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
-महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक : दर्पण (1832)
-महाराष्ट्रातील पहिले मासिक : दिग्दर्शन (1840)
-महाराष्ट्रातील पहिले दैनिक वर्तमानपत्र : ज्ञानप्रकाश
-महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा : पुणे (1848)
-महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा : सातारा
-महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा : सिंधुदुर्ग
-महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा : वर्धा
-महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा : सिंधुदुर्ग
-महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण
-महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल : श्री प्रकाश
-महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य : कर्नाळा (रायगड)
-महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र : खोपोली (रायगड)
-महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प : तारापुर
-महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ : मुंबई विद्यापीठ (18 जुलै 1857)
-महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ : राहुरी, जि. अहमदनगर (1968)
-महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना : प्रवरानगर, जि. अहमदनगर (1950)
-महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी : कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
-महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प : जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
-महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र : आर्वी (पुणे)
-महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपुर