
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- भारतातील सर्वांत उंच ( शिवशिल्प ) , हिंदवी स्वराज्य संस्थापक ” छञपती शिवाजी महाराज ” यांचा अश्वारूढ भव्यदिव्य पुतळा , ( क्रांतीचौक , संभाजीनगर – औ.बाद. ) शहरात विराजमान झाला आहे .