
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- तालुक्यातील हंगरगा पक ता.मुखेड येथील सेवा सहकारी सोसायटी चेअरमन भीमराव मारोती पाटील यांची बिनविरोध निवड ही निवड निवडणूक निर्णयक अधिकारी राठोड एस. एस. यांनी केली या निवडी बद्दल सर्व राजकीय,सामाजिक आणि वारकरी संप्रदाय ह्या वेगवेगळ्या स्तरामधून शुभेच्छाचा वर्षाव झाला. तसेच त्यावेळी हंगरगा पक येथील सरपंच,उपसरपंच गावकरी, मा.सरपंच,मा.उपसरपंच, मा.चेरमन, पोलिस पाटील,सर्व सदस्य सेवा सहकारी सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित चेरमन भीमराव दस्तुरे व नवनिर्वाचित सदस्य यांचा सत्कार करण्यात आला