
दैनिक चालु वार्ता
उदगीर प्रतिनिधी
नांदेड :-प्रकल्प संचालक आत्मा नांदेड कार्यालयात कार्यरत असलेले श्रीहरी पांडुरंग बिरादार यांनी कृषी विस्तारामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रकल्प संचालक आत्मा नांदेड तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कृषी विभाग नांदेड यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी प्रकल्प संचालक आत्माच्या श्रीमती माधुरी सोनवणे, लघुलेखक पांडुरंग बिरादार, सहाय्यक प्रशासनाधिकारी एस.बी.बोरा व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.