
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधी
मारोती बालाजी कदम
नांदेड :- आज हडको नांदेड येथे सलग पंधराव्या वर्षी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ घोगरे यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे खासदार आदरणीय साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा संघटन मंत्री संजय भाऊ कोडगे, सह महानगर चे जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ साले ,जि.प.सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर, बापू देशमुख, नांदेड महानगरपालिकेच्या नगरसेविका इंदुताई घोगरे, बेबीताई गुपीले, महिला मोर्चाच्या नांदेड जिल्हा अध्यक्षा तथा नगरसेविका वैशाली देशमुख, लोहा पंचायत समितीचे सभापती आनंदराव पाटील शिंदे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव भाऊ देवसरकर ,दिलीपभाऊ ठाकुर ,अशोक पाटील धनेगावकर, नांदेड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा माझे ज्येष्ठ बंधू संदीप पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल पाटील ,सुनील मोरे, बालाजी पाटील पुयड,संतोष वर्मा, शंकराव पाटील ढगे ,साईनाथ पाटील टर्के, रंगराव पाटील लोंढे,बळीराम पाटील कदम संदीप पावडे, राज यादव आदीसह युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.