
दैनिक चालु वार्ता
मोलगी प्रतिनिधी
रविंद्र पाडवी
अक्कलकुवा :- अक्कलकुवा तालुक्यातील जमाना येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला सुरुवातीला शासन परिपत्रकानुसार संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले व ध्वजारोहण पंचायत समिती सदस्य भरत पाडवी ,यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी मुख्याध्यापक भगवान महिरे, मुख्याध्यापिका सुनंदा बोरसे, माजी उपसरपंच तापसिंग पाडवी, पोलीस पाटील ,ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक आप्पा समाज सेवक चंदू पाडवी ,आश्रम शाळेचे शिक्षक, गोविंदा बागुल, माजी मुख्याध्यापक अरुण भदाणे, जगदीश रामोळे ,जय प्रकाश पाडवी, नेरकर ,शकुंतला पाडवी, सुरसिंग पाडवी ,उमेश सूर्यवंशी, महेश सावळे, संदीप पवार, तुकाराम वसावे, माधुरी वसावे ,गौरव पाडवी, संदीप पाटील, ईश्वर परमार, मुकेश बाविस्कर, दिलीप पाडवी, कांतीलाल पाडवी, गमली पराडके, सोमी पाडवी, विमल विमल पाडवी, सायसिंग वसावे ,जि.प.शिक्षक वसंत पाडवी, इ. ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.