
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :-दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.आर.लोणीकर सर यांनी ग्रामीण रुग्णालयातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहित करण्यासाठी कंधार येथील उपविभागीय अधिकारी मा.श्री.शरद मंडलिक साहेब यांच्या शुभ हस्ते ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कंधार ग्रामीण रुग्णालयात मागील एक-दीड वर्षापासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक म्हणून लाभलेले ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आदरणीय डॉ.एस. आर. लोणीकर सर यांनी अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे जसे की,
– प्रशासन आरोग्य सेवा -कार्यालयीन स्वच्छता सर्व -अधिकारी कर्मचारी यांच्याशी सुसंवाद संघटन कार्य उल्लेखनीय त्यांच्या कार्यकालात केलेली कार्य ,कोविड केअर सेंटर येथे उल्लेखनीय कामगिरी उत्तम कामगिरी.
– कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया जिल्ह्यात प्रथम क्रमांक. -सिझेरियन शस्त्रक्रिया उल्लेखनीय कार्य .
-अंडवृध्दी शस्त्रक्रिया उद्दिष्टपूर्ती
कोविड लसीकरण :-
– मिशन कवच-कुंडल सलग 72 तास
– हर घर दस तक बाहय लसीकरण सत्र
– आजादी का अमृत महोत्सव
– राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम मोहीम उद्दिष्ट पूर्ण
– माता व बालसंगोपन लसीकरण
– राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम
– जननी सुरक्षा योजना
– महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
– राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम तपासणी ,निदान ,व उपचार
समुपदेशन
– राष्ट्रीय हत्तीरोग कार्यक्रमांतर्गत घरोघरी जाऊन औषध वाटप
– असंसर्गजन्य कार्यक्रमा अंतर्गत
– रक्तदाब तपासणी ,निदान व उपचार
– ECG, मधुमेह व रक्ततपासणी व उपचार
– कर्करोग ,थायरॉईड पक्षघात निदान व उपचार मार्गदर्शन व
समुपदेशन
– राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम(RKSK)
– आयुष्य अंतर्गत आयुर्वेदिक युनानी ‘होमिओपॅथिक ‘निदान व सेवा
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम(RBSK) अंतर्गत
-0ते18 वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी हृदयरोग, कर्णबधिर ,मूकबधिर कान नाक घशाचे,दातांचे आजार , आजार ,डोळ्यांचे आजार व इतर शस्त्रक्रिया कुपोषित बालकांचे निदान व उपचार
विशेष सेवा अंतर्गत दंत शल्यचिकित्सा निदान व उपचार
-डॉ. महेश पोकले दंत शल्यचिकित्सक ग्रामीण रुग्णालय कंधार.
-डॉ. संतोष पदमवार दंत शल्यचिकित्सक.
– तंबाखू गुटखा खैनी दारू व व्यसनमुक्ती कार्यक्रम.
*वैद्यकीय अधीक्षक
डॉ. एस .आर. लोणीकर सर यांचे सुनियोजित प्रशासन विशेष कार्य.
कुटुंब नियोजन कार्यक्रम
-डॉ.राजू टोम्पे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय कंधार कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया सिझेरियन शस्त्रक्रिया विशेष कार्यक्रम.
-डॉ. गजानन देशमुख वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय कंधार बाल रोग तज्ञ.
-डॉ. रवी पोरे वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय कंधार .
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम
टीम कोविड लसीकरण, कोविड केअर सेंटर, विशेष कार्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस.मोरे,डॉ.शाहीन मॅडम, डॉ. गजानन पवार, डॉ.उजमा तबस्सुम,डॉ.अरुणकुमार राठोड ,डॉ.नम्रता ढोणे वैद्यकीय अधिकारी.औषध निर्माण अधिकारी, श्री दिलीप कांबळे ,श्री शंकर चिवडे ,श्री लक्ष्मण घोरपडे,परिचारिका श्रीमती प्रियांका गलांडे, श्रीमती सुरेखा मैलारे, श्रीमती सुनिता वाघमारे यांचे विशेष कार्य.- डॉ निकहत फातेमा आयुष्य वैद्यकीय अधिकारी.
-डॉ. दत्तात्रय गुडमेवार आयुष वैद्यकीय अधिकारी.-डॉ. प्राजक्ता बंडेवार आयुष वैद्यकीय अधिकारी यांचे विशेष कार्य.
-डॉ. लक्ष्मीमिनारायण पवार NCD वैद्यकीयअधिकारी.-श्री.अरविंद वाटोरे NCD समपूदेशक.- श्रीमती.आऊबाई भुरके अधिपरिचरिका NCD विभाग.
-पल्लवी सोनकांबळे अधिपरिचरिका.
– आशिष भोळे राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम समुपदेशक.
-श्री प्रदीप पांचाळ एड्स नियंत्रण कार्यक्रम व कोविड तपासणीविशेष कार्य.
– श्री राजेंद्र वाघमारे एडस नियंत्रण कार्यक्रम व समुपदेशन.
– श्रीमती राजश्री इनामदार कायाकल्प व ग्रामीण रुग्णालयातील विशेष कार्य.
– श्रीमती ज्योती तेलंग, ज्ञानेश्वरी गुट्टे श्री नरसिंग झोटिंगे राष्ट्रीय कार्यक्रम व लसीकरण विभाग यामध्ये विशेष कार्य.-कोविड लसीकरण टीम डॉ .महेश पोकले सर टीम नियंत्रण विशेष कार्य(नोडल अधिकारी), श्री प्रशांत गुडेकर श्रीमती.पी.डी.वाघमारे
श्री विष्णुकुमार केंद्रेयांचे विशेष कार्य.
तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे विशेष कार्य श्रीमती.शीतल कदम श्रीमती.अंजली संगेवारश्रीमती. अश्विनी जाभाडे श्रीमती. योगेश्री कबीर (अधिपरिचरिका)श्रीमती. मनीषा वाघमारे (परिचारिका) निमिषा कांबळे चंचल गवाले,
श्री सचिन ठाकूर लॅब टेक्नीशियन व कोविड तपासणी.
श्री. विठ्ठल धोंडगे (क्षयरोग टेक्निशियन),श्री अशोक दुरपडे
(वाहन चालक), श्री यशवंत पदरे, श्री.चव्हाण साहेब
(औषध निर्माण अधिकारी) श्री.कोंडाआप्पा स्वामी महात्मा फुले जन आरोग्य योजना विशेष कार्य.
श्री .मोकले संभाजी, श्री. दिपक फुलवलळे,श्री. अमोल बागडे श्री सुनील सोनकांबळे, श्री भीमा आप्पा हमपल्ले, सय्यद ईसुफ(वाहन चालक), श्रीमती सुनीता जाकतवाड, सरवर शेख कोविड लसीकरण व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया विभागाचे विशेष कार्य,श्री बालाजी जाधव , श्री.कागणे मामा ,मुंडे मामा ,प्रशांत कुमठेकर उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी ग्रामीण रुग्णालय कंधार.