https://www.dainikchaluwartha.com/archives/13296
कंधार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस.आर.लोणीकर सर यांनी ग्रामीण रुग्णालयातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला