
दैनिक चालू वार्ता हा पेपर मी नुकताच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वाचला मी दररोज पी. डी. एफ. स्वरूपात दैनिक चालू वार्ता पेपरचे वाचन करतो. मुख्य संपादक श्री. डि. एस. लोखंडे पाटील आमच्या कंधार तालुक्यातील रहिवाशी असल्यामुळे मी त्यांचे प्रथम त्यांचे अभिनंदन करतो, खरे तर ग्रामीण भागातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि शहरात विकास घडवून आणण्यासाठी संपादक साहेबांचे कार्य महान आहे. तसेच तुमची टिम चांगले कार्य करीत आहे.
बाजीराव गायकवाड मला दररोज दैनिक चालू वार्ता पेपर पाठवतात. हा पेपर दुसऱ्या पेपर पेक्षा वेगळा आहे. निर्भीड, कोणत्याही पक्षाची भूमिका न घेता स्पष्ट सत्य आहे ते मांडणारा तसेच सामाजिक कार्य सरकार पर्यंत मांडणारा पेपर आहे. हा पेपर अतिशय चांगले काम करत आहे. असेच यापुढे सुध्दा कार्य करीत रहावे हीच सदिच्छा धन्यवाद.
आपलाच :- श्री.मारोतीराव निवृत्तीराव पाटील घोरबांड अध्यक्ष :- समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर ता. लोहा जि. नांदेड रा. कलंबर खुर्द ता. लोहा