
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी जांब मुखेड
किरण गोंड
जांब :- जांब सर्कलमधील मंडळ अधिकारी मुंळजकर एस एन मॅडम यांना बदलून त्या ठिकाणी दुसरे मंडळ अधिकारी नेमणूक करण्यासाठी मौजे जांब सर्कलमधील सर्व शेतकरी आमचे मंडळ अधिकारी यांच्याकडे असणारे कोणतेच काम या अधिकारामुळे वेळेवर होत नाही व तसेच नियमानुसार सर्वसामान्य जनतेचे व शेतकऱ्यांची कामे करीत नाहीत त्याच बरोबर जमिनीचा फेरफार लवकर न करणे कोणत्याही शासकीय कागदपत्रावर वेळेवर सह्या न देणे त्यांना संपर्क केल्यास कामास टाळाटाळ करणे इत्यादी कारणांमुळे जांब सर्कल मधील प्रत्येक गावातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक यांच्या कडे असणाऱ्या कामामुळे त्रास झालो आहोत.
त्यामुळे मुंळजकर एस एन मॅडम यांची बदली करून त्याठिकाणी आमच्यासारख्या शेतकऱ्यासाठी व सर्वसामान्य जनतेसाठी योग्य असा नवीन मंडळ अधिकारी नेमण्यात यावा असे निवेदन करते श्री रवि सोनकांबळे कामजळगा शंकर पाटील , मिलिंद कांबळे, सचिन वाघमारे ,संतोष गावाले ,विष्णुदास पिटलेवाड मंग्याळ , चंद्रकांत पांचाळ मंग्याळ चंद्रकांत दोडके सांगवी बे मल्लिकार्जुन क्यादापुरे , दयानंद गंगावणे ,कैलास मुसांडे, लादगा बालाजी विठ्ठल नागरगोजे बालाजी काडखोले सांगवी ,रामकिशन डुमणे सावरगाव पिर ,गायकवाड एस एस वरताळा , नागोराव बबनराव कांबळे सावरगाव , दीपक धोंडीबा काळे कामजळगा ,चव्हाण उद्धव प्रभू सांगवी ,गणेश रामधन जाधव सांगवीबे ,धोंडीबा गायकवाड