
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक येथील शासकीय विश्रामगृह येथे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोषभाऊ नागरगोजे यांच्या उपस्थित घेण्यात आली.
यावेळी विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला,
यावेळी जिल्हाअध्यक्ष मोंटीसिंग जहागीरदार, मुखेड तालुका अध्यक्ष संतोष बनसोडे, नगरसेवक विनोद अडेपवार, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष सुभाष भंडारे, सुशील देशमुख, राजकुमार बिलाळे, आरिफ पठाण, विजय मंगलगे, भाऊसाहेब गायकवाड, गजानन मामेलवड, बंटी कांबळे, कैलास बनसोडे, अभय निवलीकर, इत्यादी उपस्थित होते.