
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी वानखेडे
लोहा :- लोहा तालुक्यातील, बेटसांगवि गावामध्ये नापिकीला कंटाळून मयताचे नाव ,आनंदा मारुती वानखेडे वय वर्षे 48 यांनी स्वतःच्या शेतामध्ये ,जाऊन चिंचेचे झाडावर वीस ते पंचवीस फूट उंचीवर जाऊन ,स्वता च गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार दुपारच्या साडेबारा वाजता घडला अल्पभूधारक शेतकरी. शेतकरी होते. तसेच भारतीय स्टेट बँकेचे कर्ज होते. भारतीय स्टेट बँकेचे कर्ज माफी हि झाले नव्हते .
शेतामध्ये यावर्षी त्यांनी केळीचे पिक असल्यामुळे केळीला चांगला बाजार भाव नव्हता केळीची काही पैसे झाले नाहीत, व काही उसाचे पीक होते. साखर कारखाने या वर्षी उशिरा चालु झाल्यामुळे ऊस शेतामध्ये राहिला. ऊस यांचा शेतामध्ये आहे, कारखान्यांनी ऊस न्यायला उशीर होत आहे .आणि उशीर झाल्यामुळे उसाचे वजन घटत आहे.
हा विचार करून वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा कसा वैतागून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, बँकेचे कर्ज फेडायचे कसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बेटसांगवि गावत हळहळ व्यक्त होत आहे.
मयताचे ,नाव आनंदा मारुती वानखेडे,