
दैनिक चालु वार्ता
लोहारा प्रतीनीधी
महेश गोरे
लोहारा :- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची कार्यकारिणी जाहीर करन्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हास्ते भगवान परशुराम प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. या सोहळ्यास उपस्थित मान्यवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी राष्ट्रीय सचिव दिलीप कुलकर्णी पिंपरी चिंचवड जिल्हा अध्यक्ष महाजन ताई शशीकांत कुलकर्णी माधव तिखे महेश जोशी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुढिल कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या भोसरी अध्यक्ष पदी प्रविण बुरकुटे याची तर उपाध्यक्ष पदी सिद्धांत चौधरी यांची निवड करण्यात आली सह उपाध्यक्ष अशोक मुळे याची निवड करण्यात आली उपस्थित सदस्य दिपक भास्कर प्रसन्न पावसे संदिप कुलकर्णी ऋषिकेश कुलकर्णी हानुमंत रामदासी राजन खिरे समाधान कुलकर्णी वासुदेव वामन ओमदादा कुलकर्णी मंजुषा जोशी मिराताई कुलकर्णी दिपाली भास्कर उज्वला मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम सोहळा महिलांच्या हाळदी कुंकु समारंभ व सस्नेह भोजन करुन संपन्न झाला