
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
पिंपळदरी :- पिंपळदरी ता.लोहा येथे पंचक्रोशीतील प्रसिद्ध देवस्थान नारायणदेव अखंड हरिनाम सप्ताह व काल्याच्या कीर्तन कार्यक्रमास युवानेते विक्रांतदादा शिंदे उपस्थित राहून सर्वप्रथम दर्शन घेतले व गावकऱ्यांच्या समवेत कीर्तनाचा लाभ घेतला याप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने विक्रांत दादा यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि प सदस्य सुभाष गायकवाड, डोंनवाडा उपसरपंच हणमंत पा जाधव, सरपंच संतोष पाटील जाधव,संतोष बाबाराव जाधव,पोलीस पाटील गणेश जाधव,विश्वनाथ पा जाधव, इंजि प्रवीण जाधव,व्यंकटी जाधव,कैलास पा पवळे,माणिक पा शिंदे सह कार्यकर्ते,गावकरी, महिला व पत्रकार उपस्थित होते…