
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी माळाकोळी
गणेश वाघमारे
सुमठाणा :- सुमठाणा ग्रामपंचायत लोकार्पण भूमिपूजन सोहळा जि प सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते संपन्न झाला
सोमठाना ग्रामपंच्यात लोकार्पण ता कंधार जिल्हा नांदेड सोहळा तसेच आणा भाऊ साठे सभागृहाचे भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकरसाहेब
(मा.सभापती तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य नांदेड)कार्यक्रमाचे उदघाटन आमदार डॉ तुषार राठोड साहेब, कार्यक्रमाला उपस्थित ता अध्यक्ष बाबुराव केंद्रे,ता अध्यक्ष भगवान राठोड,देविदास राठोड साहेब ,ग्रामसेविका डोईजड म्याडम,सोमठाण नगरीचे सरपंच बालाजी पाटील गीते,उपसरपंच पद्मिनी बाई तुकाराम होणराव ,कंधार चे निलेश गोर,शहापुरे सर ,डांगे साहेब ,आदी उपस्थित होते.