
दैनिक चालु वार्ता
म्हसावद सर्कल प्रतिनिधी
सुनिल पाटिल
म्हसावद :- शहादा तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे उनपदेव येथे शहादा तळोदा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार श्री राजेश दादा पाडवी यांनी भेट देवुन समस्या ची केली पहाणी व लवकरच पर्यटन विभागातुन निधी उपलब्ध करुन विकास कामे करण्यात येतील असे आमदार राजेश दादा पाडवी यांनी सांगितले संबधीत बांधकाम विभागाला आराखड तयार करण्यासाठी सुचना दिल्या या वेळी आमदार राजेश दादा पाडवी , माजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिनेशजी खंडेलवाल , माजी शहर अध्यक्ष अतुल जयस्वाल , विठ्ठलराव बागले , प्रविण वळवी , अदिवासी मोर्चा तालुका अध्यक्ष सामरसिग पावरा , शिवाजी गेद्रे व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .