
दैनिक चालु वार्ता
किनवट प्रतिनिधी
दशरथ आंबेकर
किनवट :- यांच्या स्थानिक निधीतून बोर टाकून वार्डातील जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे यावेळी सेवा निवृत्ती पोलीस अधिकारी श्री राज लिंगसिटीकर यांच्या हस्ते नारळ फोडून पूजा करण्यात आली यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सरचिटणीस बालाजी आल्लेवार शिवनी येथील उपसरपंच प्रतिनिधी संतोष जाधव संग्राम बिरकुले किशन वानोळे ग्रामपंचायत सदस्य यादव आमले गोविंद कराळे गोविंद डाके नारायण कराळे पत्रकार प्रकाश कार्लेवाड आदी उपस्थिती होती.