
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
कॉन्स्टेबल पदांच्या ११४९ जागा
कॉन्स्टेबल (फायर) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २१,७००/- रुपये ते ६९,१००/- रुपये मानधन मिळेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अधिकृत वेबसाईट : https://www.cisf.gov.in/cisfeng/
——————————
*सांगली जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८ जागा*
सांगली जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेशक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेशक, लेखपाल आणि वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा क्षयरोग केंद्र, न्यू आयएचआर वसतिगृह, पादभूषण वसंतरवदादा पाटील शासकीय रुग्णालय आवार, सांगली.
अधिकृत वेबसाईट : https://zpsangli.com/mr/pgeHome.aspx
नोट : वरील जाहिरातीवर विश्वास ठेवाण्यापूर्वी पुर्ण पणे चौकशी करावी.