
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
विष्णूपूरी :- तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णूपूरी येथे जय भोईराज युवा गर्जना फाऊंडेशनचे शहर अध्यक्ष अंकुश डुबूकवाड यांच्या वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिरात फळे व अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी बालाजी आडगुलवार ( संस्थापक अध्यक्ष ) सुनिल निलेवार, संतोष निलमवार, सचिन भवर, विशनु डुबूकवाड, कृष्णा पिंपरणे, अनिल बट्टलवाड, सुनिल पिंपरणे, सुमीत लाला, अमित राजपूत, महेश केदारी, विवेक पटटेकर,गजानन खंडागळे, आमित भंडारी, दिपक वाघमारे, विक्की परमार, विवेक थंडायत व ग्रुपचे सर्व पदाधिकारी मित्र परिवार भाविक भक्त उपस्थित होते.