
दैनिक चालु वार्ता
लोहा प्रतिनिधी
दिगंबर वानखेडे
नांदेड :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने नांदेड दक्षिण या मतदारसंघातील शाखेचे उद्घाटन ठिकाणी करण्यात आले . जिल्हा परिषद चे इलेक्शन जवळ आलेले आहे . त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भरपूर वेग वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. गाव तिथे शाखा ओपन करण्याचा निर्णय पांडुरंग पाटील कलाळकर, यांनी पुढाकार घेतलेला आहे.
राष्ट्रवादी युवकाच्या वतीने नांदेड दक्षिण या मतदारसंघातील शाखेचे उद्घाटन दिनांक 6/2/2022 या दिवशी करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले नांदेड ग्राम जिल्हा अध्यक्ष हरिहरराव भोशीकर नांदेड ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी ,बाळासाहेब कळके, श्रीकांत मांजरमकर कैलास कदम, श संभाजी सूर्यवंशी बाबाराव शिरसागर भगवान मंडले श्री पाटील संतोष कदम शुभम कदम, पांडुरंग पाटील कलाळकर यांच्या यांच्या नियोजनाखाली बऱ्याच मान्यवर यांना पक्ष प्रवेश केला.
कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. बरेच मान्यवर उपस्थित होते व बरेच मान्यवरांनी गर्दी केली होती. कल्हाळ खुपसरवडी, जिजाऊ नगर वाडी पाटी, धनगर वाडी ,या गावांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शाखा ओपनिंग केली. या ठिकाणी हरिहरराव भोसेकर यांनी धनंजय सूर्यवंशी आणि पांडुरंग पाटील क्षीरसागर ,यांच्या अध्यक्ष खाली पक्षात प्रवेश करण्यात आला . पगडी सरपंच धनगरवाडी ,गावातील तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य गावातील अनेक कार्यकर्त्याने पक्ष प्रवेश केला.