
दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधी
सुशिल घायाळ
मंठा :- राष्ट्रीय चर्मकार महासंघ जालना जिल्हाध्यक्ष पदी श्री दुर्गेश कुरील याची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघ मंठा तर्फे सत्कार करण्यात याप्रसंगी महादेव वाघमारे (उपजिल्हाध्यक्ष रा.चर्मकार महासंघ जालना) बाबासाहेब हनवते,लक्ष्मण टोम्पे ,दत्ता वाघमारे ,अंबादास घायाळ,भगवान अंभुरे,प्रभु शिंदे सर,हरीकीशन वाघमारे ,खंडू लहाने,सुशिल घायाळ,गजानन कांबळे,विठ्ठल जिगे,सचिन वाघमारे आदी चर्मकार समाजबांधव यावेळी उपस्थित होते.