
दैनिक चालु वार्ता
मरखेल प्रतिनिधी
बिलोली :- बिलोली तालुक्यातील खतगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी माजी खा.भास्करराव पा.खतगावकर साहेब, सभापती संजय बेळगे, जि.प.स. मिनलताई खतगावकर,सभापती सुंदराबाई पाटील, बाळासाहेब पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजी पा.पाचपीपळीकर, रवी पा.खतगावकर, उपसभापती शंकर यंकम,दिलीप पाटील, पांडुरंग रामपुरे, सरपंच पेटेकर,संतोष पाटील व आदी मान्यवर उपस्थित होते व तसेच बिलोली परीसरातील सर्व नागरीक उपस्थित होते.