
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
कोचीन शिपयार्ड लिमिटेड (केरळ) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४६ जागा
प्रकल्प सहाय्यक, फॅब्रिकेशन सहाय्यक, पोशाख सहाय्यक, मूरिंग व मचान सहाय्यक आणि सेमी कुशल रिगर पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १५, १६, १७ फेब्रुवारी २०२२ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – कोचीन शिपयार्ड लिमिटेड, मुंबई शिप रिपेअर युनिट (सीएमएसआरयू) केबिन, एमबीपीटी ग्रीन गेट, शूरजी वल्लभदास रोड, फोर्ट, मुंबई, पिनकोड- 400001
अधिकृत वेबसाईट : https://cochinshipyard.in/
नोट : खात्री करून अर्ज करावे