
दैनिक चालु वार्ता
परतूर प्रतिनिधी
परतूर :- हातडी येथील द्वारकाबाई शिवदास शिंदे यांचे दिनांक ९ फेब्रुवारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 75 वर्ष होते.
२०२२ बुधवार रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा , दोन मुली नातवंडे, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर हतडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी ग्रामस्थ, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.