
दैनिक चालु वार्ता
बीड प्रतिनिधी
बीड :- बीड शहरातील आदर्श नगर डी. पी रोड बीड येथे मेडपल्स फार्मसी मेडिकलचे उदघाटन करताना नगर सेवक बीड शिवसेना युवा नेते डॉ. योगेश (भैय्या) क्षिरसागर यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी,मा.बालाजी सर, शिव कल्याण सामाजिक महासचिव मा.गोरे निशीकांत, बाळासाहेब चव्हाण, अजय आमटे, सोनाली खांडेकर ,सचिन शेम्बडे, कैलास जाधव,दिपक डावकर, गोरे हर्षदा,यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होते.