
दैनिक चालु वार्ता
वासुंदे/पारनेर :- आज सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या वासुंदे येथे शिक्री येथील श्री. हनुमान मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन करताना सुजित झावरे पाटील, समवेत मा.सभापती सोन्याबापू भापकर, सरपंच सुमनताई सैद, उपसरपंच शंकर बर्वे, बा. ठ. झावरे, दिलीपराव पाटोळे, भाऊसाहेब सैद, शरद काका पाटील, पोपटराव ठुबे, बाळासाहेब झावरे, बाळासाहेब झावरे पाटील, लहानभाऊ झावरे, विलास साठे सर, बाळासाहेब टोपले, बबनराव तळेकर, लक्ष्मण झावरे, नारायण झावरे, बाळासाहेब शिंदे, सुदाम शिर्के, दत्तात्रय बर्वे, धोंडिभाऊ मधे, गणेश शिरतार, भाऊसाहेब जगदाळे, सुदाम भालके, सचिन दाते, बाळशीराम सैद, अमोल पोटघन, बाबाजी पाटोळे, संदीप ठुबे, लक्ष्मण शिंदे, रामदास तळेकर, शरद सैद, पांडुरंग पाटोळे, गुलाब सैद, सुदाम सैद, विजय सैद, रावसाहेब वारे, दादाभाऊ मधे, संजय केदार, सोमा केदार, लखन केदार, विठ्ठल सैद, संतोष तळेकर, दत्तात्रय वावरे, अक्षय तळेकर, संदीप तळेकर, बन्सी शिंदे, हरिभाऊ तळेकर, शुभम ठुबे, गोरक्ष ठुबे, बाबुराव गुंजाळ, सुभाष केदार, लक्ष्मण केदार, संपत सैद, दत्तात्रय सैद, जनार्दन केदार, शिक्री, बोकनकवाडी, ठाकरवाडी, हिंगडे वस्ती तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.