दै.चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी:
आप्पासाहेब चव्हाण.
अंबाजोगाई येथे कवच कुंडल योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तीला कोव्हीड प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तीला प्रोत्साहित करण्याची व त्यांनी लसीकरण केंद्रात येवून लस घेण्याची जबाबदारी मा.जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी दिव्यांगांसाठीच्या शाळेतील कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे. तसेच जे दिव्यांग केंद्रात येवू शकत नाहीत त्यांना त्यांच्या घरी लस देण्यात यावी यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
एकही दिव्यांग व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी या मोहिमेअंतर्गत सर्वांना लस देण्याचे काम चालू आहे. अंबाजोगाई येथील लसीकरण केंद्रात लसीकरणाची तयारी करणे व जास्तीत जास्त दिव्यांग बांधव लसीकरण केंद्रात आणणे यासाठी श्री. चव्हाण सर, श्री. टाकळकर सर, श्री. लोढा सर, साठे सर, कसबे सर, कोंबडे सर, शिंदे सर, बडे सर, जोशी सर मोलाचे सहकार्य करत आहेत.
दै. चालु वार्ता अंबाजोगाई प्रतिनिधी: आप्पासाहेब चव्हाण.